मंदार सांबारींना ‘नक्षत्र गौरव’ पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंदार सांबारींना ‘नक्षत्र गौरव’ पुरस्कार
मंदार सांबारींना ‘नक्षत्र गौरव’ पुरस्कार

मंदार सांबारींना ‘नक्षत्र गौरव’ पुरस्कार

sakal_logo
By

मंदार सांबारींना ‘नक्षत्र गौरव’ पुरस्कार
आचरा ः येथील प्रसिद्ध कवी मंदार सांबारी यांना पुणे येथील मानाचा समजला जाणारा नक्षत्र गौरव पुरस्कार रविवारी पुणे येथील राज्यस्तरीय काव्य मैफिल स्पर्धेत नक्षत्रांचे देणे काव्यमंच राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत, मॉडर्न कॉलेज पुणे प्राचार्य राजेंद्र झुंझारराव, बालनाट्य चळवळ व ग्रंथपाल संघाचे माजी पदाधिकारी व परिक्षक शंकर घोरपडे, मुंबईच्या माजी प्राचार्या अलका नाईक, मुंबई-गोवा महामार्गाचे स्थापत्य अभियंता वसंत टाकळे नक्षत्रांचे देणे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष व कवी उदय सर्पे तसेच महाराष्ट्रातील अनेक कवी आणि कवयित्री आदी उपस्थित होत्या. यावेळी सांबारी यांनी सादर केलेल्या सॉग सॉग या मालवणी कवितेने उपस्थितांची मने जिंकली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97791 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..