लांजा ः लांजा तालुका शिवसेनेतर्फे रामदास कदम यांचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा ः  लांजा तालुका शिवसेनेतर्फे रामदास कदम यांचा निषेध
लांजा ः लांजा तालुका शिवसेनेतर्फे रामदास कदम यांचा निषेध

लांजा ः लांजा तालुका शिवसेनेतर्फे रामदास कदम यांचा निषेध

sakal_logo
By

-rat21p35.jpg ः KOP22L51721 लांजा ः तालुका शिवसेनेच्यावतीने रामदास कदम यांचा निषेध करताना आमदार राजन साळवी आणि पदाधिकारी. (छाया ः रवींद्र साळवी, लांजा.)
----------
लांजात रामदास कदम यांचा निषेध
लांजा, ता. २२ ः ''निषेध असो निषेध असो रामदास कदमचा निषेध असो'', अशा घोषणा देत लांजा तालुका शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक नेते रामदास कदम यांचा देवधे येथे जाहीर निषेध करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच युवानेते आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे समर्थक माजी मंत्री आणि नेते रामदास कदम यांनी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर लांजा तालुका शिवसेनेच्यावतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी आमदार राजन साळवी, तालुकाप्रमुख संदीप दळवी, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, उपतालुकाप्रमुख सुरेश करंबेळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98460 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..