ओसरगाव परिसरात वानरांचा वावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओसरगाव परिसरात वानरांचा वावर
ओसरगाव परिसरात वानरांचा वावर

ओसरगाव परिसरात वानरांचा वावर

sakal_logo
By

ओसरगाव परिसरात वानरांचा वावर
कणकवलीः तालुक्यातील ओसरगाव परिसरात वानरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. वानरांच्या कळपाकडून भातशेतीचे आणि भाजीपाला लागवडीचे नुकसान होत आहे. महामार्ग परिसरातही रस्त्यावर अचानक हा वानरांचा कळप येत असल्याने वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वानरांचे कळप फळबागांचे नुकसान करीत आहे. या वानरांचा कळपांचा बंदोबस्त वनविभागाने करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98749 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..