अद्भूत निसर्गसोंदर्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अद्भूत निसर्गसोंदर्य
अद्भूत निसर्गसोंदर्य

अद्भूत निसर्गसोंदर्य

sakal_logo
By

52043

अद्भूत निसर्गसौंदर्य
सासोली ः मॉन्सून परतीच्या मार्गावर असल्याने जिल्ह्याच्या वातावरणातही कमालीचा बदल झाला आहे. सकाळी धुके तर दुपारनंतर कडक उन्हात एखादी पावसाची सर येते अन् सप्तरंगी इंद्रधूनचे दर्शन होते. हिरव्या कोकणच्या सौंदर्यात भर घालणारे सासोली (ता. दोडामार्ग) येथील नयनरम्य दृश्य.
(छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98976 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..