गणित संबोध परीक्षेमध्ये मदर क्विन्स स्कूलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणित संबोध परीक्षेमध्ये
मदर क्विन्स स्कूलचे यश
गणित संबोध परीक्षेमध्ये मदर क्विन्स स्कूलचे यश

गणित संबोध परीक्षेमध्ये मदर क्विन्स स्कूलचे यश

sakal_logo
By

52062
सावंतवाडी ः मदर क्विन्स इंग्लिश स्कूलचे यशस्वी विद्यार्थी.

गणित संबोध परीक्षेमध्ये
मदर क्विन्स स्कूलचे यश

सावंतवाडी, ता. २३ ः जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत नेत्रदिपक यश मिळविले. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
यात पाचवीतील आयडन कार्रव्हालो, हर्षद धारगळकर, योगीराज दुभाशी, देवेश गावडे, विजय कोरगांवकर, नॉर्विन मेनेजिस, गौरांग पेडणेकर, यशराज राउळ, अनुनय सावंत, अविरल सावंत, स्मित सावंत, इक्फाक शेख, रोहित शिर्के, मृण्मय शिरोडकर, साहिल वाडकर, सौम्या हरमलकर, हास्या कासार, समृदधी मडगांवकर, कनिष्का मकादम, अथर्वी मांजरेकर, सई पवार, माही वालावलकर या विदयार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे. तसेच ५ विद्यार्थी व्दितीय श्रेणीतून व १ विद्यार्थी तृतीय श्रेणीतून उत्तीर्ण झाला आहे. आठवीमधून आयुष वेंगुर्लेकर, त्रीशा कांडरकर, मानसी मालजी, युक्ता सापळे, राहिन करोल, अनुष्का सावंत, पूर्वा देसाई, आदिती चव्हाण, वेदा पांढरे, किमया सावंत, यश देसाई, अंतरा मोर्ये, भुषण मडगावकर या विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीतून यश संपादन केले. १२ विदयार्थी व्दितीय श्रेणीतून व ५ विदयार्थी तृतीय श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत. पाचवीतून ३० पैकी २६ विद्यार्थी व आठवीतून ३१ पैकी २८ विदयार्थी प्राविण्य परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत. सर्व उत्तीर्ण व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांना मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी सावंत-भोसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखम सावंत भोसले, युवराज्ञी सौ.श्रद्धाराजे भोसले व संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99000 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..