किडनी आजाराबाबत जिल्हा रुग्णालयात मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किडनी आजाराबाबत
जिल्हा रुग्णालयात मार्गदर्शन
किडनी आजाराबाबत जिल्हा रुग्णालयात मार्गदर्शन

किडनी आजाराबाबत जिल्हा रुग्णालयात मार्गदर्शन

sakal_logo
By

किडनीच्या आजारांबाबत
जिल्हा रुग्णालयात मार्गदर्शन
सिंधुदुर्गनगरी, ता. २३ ः किडनीचे शरीरातील कार्य आणि डायलेसीस रुग्णांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी? याबाबत जिल्हा रुग्णालय येथे किडनी डे निमित्त किडनी आजाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हा रुग्णालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शाम पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. धार्माधिकारी, कणकवली तालुक्याचे उपजिल्हा उग्णालयाचे डॉ. संजीव आकेरकर, नेफ्रोलॉजिस्ट, अधिसेविका शासदा वसावे, जिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी सर्व परिसेविका, अधिपरिचारिका व इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. सजीव आकेरकर यांनी किडनीचे शरीरातील कार्य आणि डायलेसीस रुग्णांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी? याचे उपस्थितांना मार्गदर्शन तसेच शंकाचे निरसन केले. भविष्यात किडनीच्या आरोग्यविषयी विशेष काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99047 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..