न्हावेलीत ३० ला अभंग गायन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्हावेलीत ३० ला
अभंग गायन स्पर्धा
न्हावेलीत ३० ला अभंग गायन स्पर्धा

न्हावेलीत ३० ला अभंग गायन स्पर्धा

sakal_logo
By

न्हावेलीत ३० ला
अभंग गायन स्पर्धा
सावंतवाडी, ता. २३ ः श्री देवी माऊली मित्रमंडळ व न्हावेली ग्रामस्थ आयोजित नवरात्रोत्सवानिमित्त ३० ला न्हावेली माऊली मंदिरात सायंकाळी सहाला खुला गट व लहान गटामध्ये अंभग गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. खुल्या गटामध्ये प्रथम पारितोषिक १५०० व चषक, द्वितीय १००० रुपये व चषक, तृतीय ७०० व चषक, उत्तेजनार्थ ५०० व चषक, उत्तेजनार्थ २०० व चषक तसेच लहान गटामध्ये प्रथम पारितोषिक १००० रुपये व चषक, द्वितीय ७०० व चषक, तृतीय ५५० व चषक, उत्तेजनार्थ २५० व चषक, उत्तेजनार्थ २०० व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे उदय परब व सुरज पार्सेकर यांच्याकडे द्यावीत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99071 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..