Sat, Jan 28, 2023

दिविजा आश्रमात अन्नदान
दिविजा आश्रमात अन्नदान
Published on : 27 September 2022, 12:41 pm
52462
असलदे ः येथील दिविजा आश्रमात अन्नदानप्रसंगी सिंधुरत्न फाउंडेशनचे पदाधिकारी.
दिविजा आश्रमात अन्नदान
कणकवली ः सिंधुरत्न फाउंडेशनच्या राज्य अध्यक्षा तथा अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी सहकारी महिलांसह असलदे येथील स्वस्तिक फाउंडेशन संचलित दिविजा आश्रमात पितृपक्षानिमित्त अन्नदान आणि आर्थिक मदत केली. यावेळी फाउंडेशनच्या श्रद्धा पाटील, स्नेहल तांबे, मीलन पाटील, मयुरा भंडारे, मंगल भंडारे, अमिता राणे, शिवानी डिचोलकर, साधना लोकरे, मनीषा मिठबावकर, नंदिता ढेकणे, अनिल कांबळी, पवन सावंत, सिद्धेश कांबळी, अनुज कांबळी, हिंदूरत्न डॉ. सुभाष भांडारे उपस्थित होते. यावेळी सुभाष भंडारे यांनीही आर्थिक मदत केली.