मडुरा उपसरपंचपदी बाळू गावडे बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मडुरा उपसरपंचपदी
बाळू गावडे बिनविरोध
मडुरा उपसरपंचपदी बाळू गावडे बिनविरोध

मडुरा उपसरपंचपदी बाळू गावडे बिनविरोध

sakal_logo
By

72715
मडुरा ः सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी सोमनाथ परब, दिलीप परब व अन्य.

मडुरा उपसरपंचपदी
बाळू गावडे बिनविरोध
बांदा, ता. २ ः मडुरा उपसरपंचपदी भाजपचे सावंतवाडी कार्यकारिणी सदस्य कृष्णा उर्फ बाळू गावडे यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित सरपंच उदय चिंदरकर यांनी आज पदाचा कार्यभार स्विकारला. सर्वांना सोबत घेऊन भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मडुरा सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे यावेळी ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल मेस्त्री, सचिन जाधव, समीर बुगडे, रेश्मा परब, पल्लवी सातार्डेकर, संचिता धुरी, स्वप्नाली परब, मीरा प्रभू, ग्रामस्थ सोमनाथ परब, दिलीप परब, दाजी सातार्डेकर, परेश परब, नाना परब, राजाराम केरकर, सानिका गावडे, ग्रामसेविका श्रीमती गवस उपस्थित होते.