Mon, Feb 6, 2023

थंडी जोड
थंडी जोड
Published on : 10 January 2023, 3:32 am
दापोलीचा पारा होता १०.२ पर्यंत खाली
दाभोळ ः दापोली येथील कोकण कृषी विद्यापिठाच्या हवामानशास्त्र विभागात आज पहाटे साडेपाचपर्यंत १०.२ इतके निचांकी तापमान नोंदवले गेले. थंडीच्या या हंगामातील या सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली. सोमवारी (ता.९) मध्यरात्रीनंतर तापमान घसरले पण आज दिवसभरात तापमान वाढलेले होते.