चिपळूण-डेरवणमध्ये राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेचे उदघाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-डेरवणमध्ये राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेचे उदघाटन
चिपळूण-डेरवणमध्ये राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेचे उदघाटन

चिपळूण-डेरवणमध्ये राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेचे उदघाटन

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat15p21.jpg- rat15p21 डेरवण (ता. चिपळूण) ः शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेतील सामन्यात सहभागी झालेले स्पर्धक.
-------------
शालेय कॅरम स्पर्धेचे
डेरवणमध्ये उदघाटन
चिपळूण, ता. 15१५ ः डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडासंकुलात शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
स्पर्धेसाठी राज्यातून जवळपास आठ विभागातून एकूण १९२ खेळाडू सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे उदघाटन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धनश्री करंजकर यांच्या हस्ते झाले. ऑलिम्पिकवीर व कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, सहाय्यक वन संरक्षक अधिकारी सचिन निलख, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन पदाधिकारी संदीप तावडे, एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलाचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर आदी उपस्थित होते.