कासार्डे येथील केंद्रावर ९८.७३ टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासार्डे येथील केंद्रावर 
९८.७३ टक्के मतदान
कासार्डे येथील केंद्रावर ९८.७३ टक्के मतदान

कासार्डे येथील केंद्रावर ९८.७३ टक्के मतदान

sakal_logo
By

टीपः swt३०२६.jpg मध्ये फोटो आहे.
कासार्डे ः कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूक उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या येथील बूथवर प्रमोद जठार, राजन तेली, अतुल काळसेकर आदी.

कासार्डे येथील केंद्रावर
९८.७३ टक्के मतदान
तळेरे, ता. ३१ ः कोकण शिक्षक मतदार संघासाठी कासार्डे केंद्रावर शांततेत मतदान झाले. कासार्डे केंद्रावर ९८.७३ टक्के मतदान झाले. भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या कासार्डे बूथवर जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, खरेदी-विक्री संघ संचालक पंढरी वायंगणकर, बाळा जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवी पाळेकर, शिडवणे सरपंच रवी शेटये, तळेरे उपसरपंच शैलेश सुर्वे, रोहित महाडीक, चिन्मय तळेकर, माजी सरपंच मुद्रस, कासार्डे उपसरपंच गणेश पाताडे, ओझरम उपसरपंच राणे, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, प्रसाद जाधव, वारगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक हनुमंत वाळके, कानकेकर आदी उपस्थित होते.