फोटोसंक्षिप्त-''महाविकास आघा़डीला म्हात्रेंच्या विजयाने धक्का'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त-''महाविकास आघा़डीला 
म्हात्रेंच्या विजयाने धक्का''
फोटोसंक्षिप्त-''महाविकास आघा़डीला म्हात्रेंच्या विजयाने धक्का''

फोटोसंक्षिप्त-''महाविकास आघा़डीला म्हात्रेंच्या विजयाने धक्का''

sakal_logo
By

80338
सावंतवाडी ः ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयप्रसंगी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ तालुकाप्रमुख नारायण राणे आदी.

‘महाविकास आघाडीला
म्हात्रेंच्या विजयाने धक्का’
सावंतवाडी ः कोकण शिक्षक मतदारसंघात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला. या विजयाने ‘शेकाप’, महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे, असे बाळासाहेबांची शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी म्हटले आहे. मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित होतो, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या विजयामुळे शिक्षकांच्या प्रश्नांना स्थान मिळाले आहे. ते शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देतील, असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला.