राजापूर अर्बन बँक संचालक प्रकाश कातकरांचा सत्कार

राजापूर अर्बन बँक संचालक प्रकाश कातकरांचा सत्कार

rat०६१८.txt

(टुडे पान ३ साठी)

फोटो ओळी
rat६p९.jpg ः
८०७५५
राजापूर ः राजापूर अर्बन बँक नवनिर्वाचित संचालक प्रकाश कातकर यांचा सत्कार करताना मोहन घुमे, दीपक बेंद्रे व अन्य.
--
राजापूर अर्बन बँक संचालक कातकरांचा सत्कार

राजापूर, ता. ६ ः राजापूर अर्बन बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रकाश कातकर यांचा कुणबी तरुण मंडळ राजापूर व प्रकाश कातकर मित्रमंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. जवाहरचौक येथील शिवस्मारकाजवळ झालेल्या या सत्कार समारंभाच्यावेळी कातकर यांच्यासह परिवर्तन पॅनेलमधून निवडून आलेले संचालक प्रतिभा रेडीज, दिनानाथ कोळवणकर, किशोर जाधव यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी कुणबी तरुण मंडळाचे अध्यक्ष मोहन घुमे, कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण समितीचे अध्यक्ष दीपक बेंद्रे, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, अ‍ॅड. महेंद्र मांडवकर, कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष राजू दिवटे, कुणबी समाजोन्नती संघाचे माजी अध्यक्ष भास्कर कुवळेकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com