राज्यस्तरीय वेशभूषेत समर्थ प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय वेशभूषेत समर्थ प्रथम
राज्यस्तरीय वेशभूषेत समर्थ प्रथम

राज्यस्तरीय वेशभूषेत समर्थ प्रथम

sakal_logo
By

80828
समर्थ पाटील

राज्यस्तरीय वेशभूषेत समर्थ प्रथम
बांदा ः अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबईतर्फे ‘माझा आवडता राष्ट्रपुरुष’ या विषयावर आयोजित राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ चा विद्यार्थी समर्थ पाटील याने लहान गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्याला प्रशाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत, आई-वडील राणी व सागर पाटील यांसह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश मोरजकर, उपाध्यक्ष श्रद्धा नार्वेकर, सरपंच प्रियांका नाईक यांनी अभिनंदन केले.