Sat, June 3, 2023

सीताराम कदम यांचे निधन
सीताराम कदम यांचे निधन
Published on : 11 February 2023, 1:02 am
सीताराम कदम यांचे निधन
चिपळूण, ता. ११ः कापरे येथील सीताराम परशुराम कदम (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा व दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीत गेल्या तीन दशकापासून ते अविरतपणे काम करत होते. तसेच पंचशील बुद्धविहार समितीचे उपाध्यक्ष व आरपीआयचे कार्यकारिणी ते सदस्य होत. त्यांची शोकसभा रविवारी (ता. १२) सकाळी साडे दहा वाजता मौजे कापरे येथे होणार आहे.