पुणे परिषद….. पुणे परिषद….. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे परिषद….. 
पुणे परिषद…..
पुणे परिषद….. पुणे परिषद…..

पुणे परिषद….. पुणे परिषद…..

sakal_logo
By

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंक

83091
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सहकार्य क्षेत्रात चांगली भरारी घेतली आहे. बँकेचा कारभार चालवत असताना पदाधिकारी, संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. बँक व्यवहार सुरळीत चालवण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतले. त्यामुळेच बँक राज्यातील अव्वल बँकेत गणली जाते. बँकेच्या शाखा तळागाळातील गावागावांत सुरू केल्या आहेत. कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी आर्थिक सहकार्य करणे सहज शक्य होत आहे. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून गावातील लोकांना पैसे काढणे आणि भरण्याची सुविधा त्यांच्या गावाजवळ उपलब्ध करून दिली आहे. या व्हॅनचा उपयोग पूरस्थितीत चिपळूण शहरासह आजूबाजूच्या भागात झाला. सहकार क्षेत्रात दर्जेदार काम करीत असताना सामाजिक कार्यातही बँकेने काम केले आहे.
- डॉ. तानाजीराव चोरगे, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा सहकारी बँक