Wed, June 7, 2023

साडवली ःकेवळ फोटो
साडवली ःकेवळ फोटो
Published on : 19 February 2023, 11:41 am
rat१९२८.txt
बातमी क्र..२८ ( टुडे पान २ साठी केवळ फोटो)
rat१९p२१.jpg-KOP२३L८३७८१ः
साडवली ः देवरूख डी-कॅड कला महाविद्यालयात संकल्पन २०२३ वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त खुला गट किल्ला बनवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी किल्ला बांधणे व १९ ला रंगवून सज्ज करणे अशी स्पर्धा होती. यामध्ये १० ते १२ किल्ल्यांची निर्मिती झाली आहे. दिवसभरात मुलांनी दगड, माती, विटा, पाणी यामध्ये रंगून जात विविध किल्ल्यांची उभारणी केली आहे. यामधून तीन क्रमांकांना गौरवण्यात येणार आहे.