कनेडी शिवसेनेतर्फे शिवजयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कनेडी शिवसेनेतर्फे शिवजयंती साजरी
कनेडी शिवसेनेतर्फे शिवजयंती साजरी

कनेडी शिवसेनेतर्फे शिवजयंती साजरी

sakal_logo
By

kan191.jpg
83852
कनेडीः येथील शिवसेना कार्यालयात शिवप्रतिमेला पुष्पहार घालताना प्रथमेश सावंत.
-----------
कनेडी शिवसेनेतर्फे शिवजयंती साजरी
कनेडीः येथील बाजारपेठीत नाटळ सांगवे हरकुळ विभागाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, अल्पसंख्यांक सेल उपजिल्हाधक्ष बेनी डिसोजा, मुकेश सावंत, सुदर्शन रासम, आर. एच. सावंत, लवू पवार, संतोष सावंत, संतोष देवळी, शिवप्रसाद पेंढुरकर, गजानन सापळे, निलेश परब, अभिषण सावंत, कार्यालयप्रमुख अशोक सावंत, श्री. कांबळे, गणेश शिवडावकर, श्री. गुरव आदी उपस्थित होते.