दुष्काळात तेरावा महिना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुष्काळात तेरावा महिना
दुष्काळात तेरावा महिना

दुष्काळात तेरावा महिना

sakal_logo
By

दुष्काळात तेरावा महिना
swt1914.jpg
83856
सिंधुदुर्गनगरीः निसर्गाच्या लहरी वातावरणाचे दुष्टचक्र यावर्षी सुद्धा पाहायला मिळत आहे. घटकेला कडक ऊन, घटकेला थंडी, तर काही वेळात पावसाळी वातावरण. यामुळे यावर्षी काजू, आंबा पीक धोक्यात आहे. अलीकडे काही दिवस सातत्याने थंडी पडत होती. त्यामुळे आतातरी फळ झाडांना मोहोर येईल, असे वाटत होते; मात्र आज अचानक सकाळी धुक्याने सर्व वातावरण व्यापले. नुसते धुके नाहीतर दव सुद्धा पडला होता. यामुळे झाडांना मोहोर येण्याची उरलीसुरली आशा सुद्धा मावळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सिंधुदुर्गनगरी-जिजामाता चौक येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हे बोलके चित्र टिपले आहे विनोद दळवी यांनी.