शुभदा तांबे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शुभदा तांबे निधन
शुभदा तांबे निधन

शुभदा तांबे निधन

sakal_logo
By

-rat22p34.jpg-
84658
शुभदा तांबे
-----------
शुभदा तांबे निधन
चिपळूण, ता. २२ः पाथर्डी गावातील शुभदा रमेश तांबे (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, विवाहित मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. चिपळूण नगरपालिकेचे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी रमेश तांबे यांच्या त्या पत्नी होत.