Tue, May 30, 2023

सुनंदा सावंत यांचे निधन
सुनंदा सावंत यांचे निधन
Published on : 23 February 2023, 2:48 am
swt2346.jpg
84915
सुनंदा सावंत
सुनंदा सावंत यांचे निधन
माणगाव, ता. २३ः शिवापूर येथील सुनंदा रामचंद्र सावंत (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती मोहन सावंत यांच्या त्या आई होत.
................