अश्विनी थोरातांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

अश्विनी थोरातांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

rat२४२६.txt

बातमी क्र..२६ (पान २ साठी)

फोटो ओळी
-rat२४p१५.jpg ः
८४९७९
गावतळे ः आमदार योगेश कदम यांच्या हस्ते सहकुटुंब पुरस्कार स्वीकारताना अश्विनी थोरात.
----

अश्विनी थोरातांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

गावतळे ः दापोली पंचायत समिती, कला-क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. रसिकरंजन नाट्यमंदिरमध्ये झालेल्या कार्यक्रमात विसापूर शाळेतील शिक्षिका अश्विनी थोरात यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी गटविकास अधिकारी आर. एम. दिघे, खासदार सुनील तटकरे, आमदार योगेश कदम, गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, विस्तार अधिकारी सुनील सावंत, प्रवीण काटकर, धनंजय शिरसाट हे उपस्थित होते.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com