स्थानिक एसआयएलसी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्थानिक एसआयएलसी
स्थानिक एसआयएलसी

स्थानिक एसआयएलसी

sakal_logo
By

लोगो घेणे

जाणून घ्या, मातीविना भाजीपाला
शेतीचे हायड्रोपोनिक तंत्रज्ञान

उद्यापासून कोल्हापुरात दोनदिवसीय प्रशिक्षण

पुणे, ता. २४ ः आधुनिक हायड्रोपोनिक तंत्रज्ञान अर्थात मातीविना भाजीपाल्याची शेती कशी करतात, त्याद्वारे दर्जेदार गुणवत्तेचे उत्पादन कसे मिळवावे, या तंत्राने कोणकोणती भाजीपाला पिके घेता येतात, या शेतीत यशस्वी कसे व्हावे आदी बाबींविषयी इत्थंभुत मार्गदर्शन करणारे दोनदिवसीय विशेष प्रशिक्षण रविवार (ता. २६) आणि सोमवारी (ता. २७) सकाळ ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे कोल्हापुरात आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणाचे विशेष आकर्षण म्हणजे या विषयातील अभ्यासू तज्ज्ञ यात मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी, प्रोफेशनल्स, संशोधक, विद्यार्थी, शेतीविषयक सल्लागार आदींसाठी प्रशिक्षण फायदेशीर आहे. आगाऊ नावनोंदणी आवश्यक. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी
संपर्क ः ९१७५७२४३९९

चौकट
प्रशिक्षणातील विषय
- हायड्रोपोनिक काय आहे
- विविध पद्धती, प्रकार
- पीकनिहाय सेटअप
- हायड्रोपोनिक, एक्वापोनिक, एइरोपोनिक तंत्र
- आवश्यक साधने, फर्टिगेशन
- पाण्याची गुणवत्ता, आवश्यक अन्नद्रव्ये
- पाण्याचा इसी, पीएच नियंत्रण, खतांचा वापर

प्रशिक्षण दिनांक ः ता. २६ आणि २७ फेब्रुवारी २०२३
प्रशिक्षणाचे ठिकाण ः सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, पार्वती चित्रमंदिराजवळ, कोल्हापूर
वेळ ः सकाळी ११ ते सायंकाळी ५
शुल्क : प्रति व्यक्ती तीन हजार रुपये
नावनोंदणीसाठी संपर्कः ९१७५७ २४३९९