Mon, March 20, 2023

लक्ष्मी करावडे यांचे निधन
लक्ष्मी करावडे यांचे निधन
Published on : 25 February 2023, 1:27 am
85281
लक्ष्मी करावडे
लक्ष्मी करावडे यांचे निधन
ओरोस, ता. २५ ः मालवण तालुक्यातील आंबडोस-व्हाळवाडी येथील लक्ष्मी लक्ष्मण करावडे (वय ८६) यांचे आज सकाळी निधन झाले. परिसरात त्या ‘मामा आये’ नावाने परिचित होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन विवाहित मुली, चार सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.