Thur, June 1, 2023

मराठी भाषा गौरव दिन
मराठी भाषा गौरव दिन
Published on : 26 February 2023, 12:45 pm
85447
मराठी भाषा गौरव दिन
बांदा ः ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून आज साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून ‘मराठी’ शब्द तयार करून राजभाषेचा गौरव केला. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)