दाभोळ-रेवलीत शिवजयंती

दाभोळ-रेवलीत शिवजयंती

पान ५ साठी, संक्षिप्त

रेवलीत शिवजयंती
दाभोळ ः दापोली तालुक्यातील रेवली येथील श्री शंभू प्रतिष्ठान रेवली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती उत्सव व पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात आयोजित केला होता. किल्ले रायगडावरून शिवज्योत यात्रेस सुरुवात केली. त्यानंतर तिचे रेवली येथे आगमन झाले. शिवप्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. माजी सैनिकांच्या हस्ते शिवध्वजाचे अनावरण करण्यात आले. तसेच हळदी-कुंकू, वक्तृत्व स्पर्धा, शिव पालखी मिरवणूक व सत्कार समारंभ झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com