Sun, March 26, 2023

मराठी मायबोली...
मराठी मायबोली...
Published on : 27 February 2023, 11:21 am
85595
मराठी मायबोली...
देवगड ः येथील शहरातून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशात दिंडी काढून मराठी भाषेची जनजागृती केली. यावेळी मराठी भाषेची महती सांगणारे विद्यार्थ्यांच्या हातातील फलक लक्षवेधी ठरले. (छायाचित्र ः वैभव केळकर)