निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

85578

विनू पांगम यांचे निधन
सावंतवाडी, ता. २७ ः येथील शिवसेना माजी शाखाप्रमुख विनू पांगम यांचे काल (ता. २६) दुपारी गोवा-बांबोळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर गोवा-बांबोळी येथे उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. शहरातील नाईक मोटर ड्रायव्हिंग स्कूलमधून त्यांनी अनेकांना वाहन चालविण्याचे धडे दिले होते.