Tue, March 28, 2023

मालवणात एकावर गुन्हा
मालवणात एकावर गुन्हा
Published on : 1 March 2023, 2:53 am
मालवणात एकावर गुन्हा
मालवण: विवाहित महिलेशी जबरदस्तीने शरीरसंबध ठेवल्याप्रकरणी प्रदीप मारुती पाताडे (वय ३९, रा. सुकळवाड) याच्या विरोधात येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी संशयित प्रदीप पाताडे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारी पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी वकील ह्रदयनाथ चव्हाण यांनी काम पाहिले.