Wed, June 7, 2023

सहदेव साटम यांचे निधन
सहदेव साटम यांचे निधन
Published on : 2 March 2023, 2:32 am
kan25.jpg
86295
सहदेव साटम
-----------
सहदेव साटम यांचे निधन
कणकवली, ता. २ः जानवली येथील सहदेव साटम (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे. कणकवली शहरातील रिक्षा व्यावसायिक सत्यवान साटम यांचे ते वडील होत.