रत्नागिरी - श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी - श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण
रत्नागिरी - श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण

रत्नागिरी - श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat2p38.jpg-KOP23L86452
रत्नागिरी ः श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी बोलताना अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड व अन्य मान्यवर.

छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण

रत्नागिरी ः शहरातील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये दहावी विद्यार्थी शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपशिक्षणाधिकारी सरोज आखाडे, हुसेन पठाण, ज्येष्ठ उद्योजक सुनील भोंगले, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या शाल्मली आंबुलकर आदी उपस्थित होते. आखाडे यांनी दहावीच्या मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यास करण्याची प्रेरणा दिली. नववीतील कुणाल शिंदेने दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. दहावीतील पारस पिलणकर व हरिभाऊ गोटवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला एक भेट प्रदान केली.