कोकण
शोभना सावंत यांचे निधन
kan210.jpg
86467
शोभना सावंत
-----------
शोभना सावंत यांचे निधन
कणकवली, ता. २ःतालुक्यातील भिरवंडे मुरडवेवाडी येथील श्रीमती शोभना मोहन सावंत (वय ७६) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. भिरवंडे ग्रामपंचायतच्या त्या माजी सदस्य होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. भिरवंडे गावचे माजी सरपंच (कै.) मोहन सावंत (भाई सावकार) यांच्या त्या पत्नी तसेच बांधकाम मटेरियल सप्लायर्स व व्यावसायिक मनीष सावंत यांच्या त्या आई होत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.