Sat, March 25, 2023

लोटेतील कंपनीमधून २३ पाईप चोरीस
लोटेतील कंपनीमधून २३ पाईप चोरीस
Published on : 2 March 2023, 2:24 am
लोटेतील कंपनीमधून २३ पाईप चोरीस
खेड ः लोटे एमआयडीसीमधील एम्को पेस्टी साईड कंपनीच्या स्टोअर रूमसमोर ठेवण्यात आलेले २३ पाईप चोरून नेले. ४ जानेवारी ते २३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये घडला होता. या प्रकरणी दीपक अर्जुन मोरे (५३, रा. लोटे) यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---