Tue, March 21, 2023

चिंदरमध्ये नळपाणी योजनेचे काम
चिंदरमध्ये नळपाणी योजनेचे काम
Published on : 7 March 2023, 12:49 pm
87459
चिंदर ः नळपाणी योजनेचे भूमिपूजन करताना दत्ताराम घाडीगावकर आदी.
चिंदरमध्ये नळपाणी योजनेचे काम
आचरा ः चिंदर गावात जलजीवन मिशन नळपाणी योजनांतर्गत ६९ लाख निधी मंजूर झालेल्या कामाचे भूमिपूजन गावचे मानकरी दत्ताराम घाडीगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच राजश्री कोदे, उपसरपंच दीपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य दुर्वा पडवळ, महेंद्र मांजरेकर, नीलेश रेवडेकर, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, शिवाजी खोत, दीपक कानविंदे, मनोहर घाडी, रमेश घाडी, विश्राम माळगावकर, रणजित दत्तदास, सिध्देश नाटेकर, पाताडे आदी उपस्थित होते.