Tue, June 6, 2023

रत्नागिरी- केवळ फोटो
रत्नागिरी- केवळ फोटो
Published on : 9 March 2023, 11:16 am
rat०९२७.txt
बातमी क्र. २७ टुडे पान १ साठी
सोबत फोटो आहे.
वसंतोत्सव...
rat९p१९.jpg-
८७९३१
रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ला परिसरातील पांगेरा फुलला आहे. काटेरी असणाऱ्या या झाडाची फुले मनमोहक आणि पक्ष्यांना आकर्षित करणारी असतात. सकाळच्या वेळेस अनेक पक्षी या फुलांतील रस प्राशन करण्यासाठी येतात. त्यांची सुरू असलेली लगबग पहिल्या छायाचित्रात तर दुसऱ्या छायाचित्रात पांगेऱ्याचे भगव्या रंगाचे आकर्षक फूल.
(मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)