रत्नागिरी- निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- निधन
रत्नागिरी- निधन

रत्नागिरी- निधन

sakal_logo
By

87945


ओरीचे माजी सरपंच
गंगाराम देसाई यांचे निधन
रत्नागिरी : तालुक्यातील ओरी गावचे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व माजी सरपंच गंगाराम विश्राम देसाई (वय 93) 8 मार्च रोजी सायंकाळी ओरी येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत ओरी पंचक्रोशीसह रत्नागिरी, जाकादेवी बाजारपेठेतील व्यावसायिक, उद्योजक, मराठा समाजातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.ते करारी, अभ्यासू आणि मनमिळावू होते. प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे आजीव सभासद होते. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कामात त्यांचा नेहमीच पुढाकार असे. सरपंच असताना त्यांनी गावात विकासकामांसाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रसिद्ध उद्योजक सुशिल देसाई यांचे‌ ते वडील. (कै.) देसाई यांना जाकादेवी विद्यालय व मालगुंड एज्युकेशन सोसायटीतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.