अश्विनी जाधव यांना समाजरत्न पुरस्कार

अश्विनी जाधव यांना समाजरत्न पुरस्कार

88168
अश्विनी जाधव यांना समाजरत्न पुरस्कार
कणकवली : कलमठ येथील शिक्षिका अश्‍विनी जाधव यांचा नुकताच जिल्हास्तरीय आदर्श महिला समाजरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. गडहिंग्लज नगरपरिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते त्‍यांचा सत्कार केला. सह्याद्री सोशल फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रम झाला. यावेळी फांऊडेशनचे नितीन बोटे, संभाजी जाधव, धनाजी देसाई, कोकण विभाग प्रमुख विनोद जाधव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com