Thur, June 1, 2023

चिपळूण-निधन
चिपळूण-निधन
Published on : 11 March 2023, 11:27 am
-rat११p२.jpg ः
८८३१७
लक्ष्मीबाई शिंदे
--
लक्ष्मीबाई शिंदे यांचे निधन
चिपळूण ः शिरगाव येथील लक्ष्मीबाई तुकारामराव शिंदे (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई भाजपचे गटनेते प्रभाकरराव शिंदे यांच्या त्या मातोश्री होत. लक्ष्मीबाई या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. शिरगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.