कणकवली :निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली :निधन
कणकवली :निधन

कणकवली :निधन

sakal_logo
By

बोर्डवे येथील सुमित्रा जटार यांचे निधन
कणकवली ः बोर्डवे बोगारवाडी येथील सुमित्रा काशिनाथ जठार (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्राथमिक शिक्षक नितीन जठार यांच्या त्या आई होत.