Wed, June 7, 2023

फोटो फिचर
फोटो फिचर
Published on : 13 March 2023, 10:59 am
rat132.txt
बातमी क्र. 2 (टुडे पान 2 साठी)
फोटो ओळी
-rat13p29.jpg-
88795
रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे व दशक्रोशीला जोडणारा पूल बांधण्यात येत आहे. पहिल्या छायाचित्रात नदीतून पुलाच्या बाजूला पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. दुसऱ्या छायाचित्रात ग्रामपंचायतीच्या शेजारी असणारा पहिला पूल पाडून येथे नव्या पुलाचे सुरू असलेले काम.