केवळ फोटो

केवळ फोटो

rat१४९.txt

बातमी क्र. ९ (टुडे २ मेन साठी)

केवळ फोटो

संपाने शासकीय कामकाज विस्कळीत...

जुनी पेन्शन लागू करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शासकीय, निमशासकी, शिक्षक आदीसंघटना आजपासून बेमुदत संपाच उतरल्या. या संपाला चांगला प्रतिसाद मिळला असून संपुर्ण शासकीय कामावर त्याचा परिणाम झाला. शासकीय कार्यालयात पुर्ण शुकशुकाट होता. कामानिमित्त ग्रामीण भागातून आलेले अनेक नागरिक संपामुळे माघारी गेले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने संपकरी सामिल झाल्याने वाहतुक कोंडी झाली. संपकऱ्यांपैकी काही स्वयंसेवकांनी आणि पोलिसांनी मार्ग मोकळा करून वाहतुक कोंडी सोडवली. मात्र पहिल्याच दिवशी संपाने शासकीय कामकाज विस्कळीत झाले.

- rat१४p३७.jpg-
८९०१७
रत्नागिरी- संपामुळे मुख्य मार्गावर वाहतुक कोंडी झाली.
- rat१४p३८.jpg-
८९०१८
संपात मोठ्या संख्येने सामिल झालेले संपकरी.
- rat१४p३९.jpg-
८९०१९
संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेतील रिकाम्या खुर्चा
- rat१४p४०.jpg-
८९०२०
जिल्हा पुरवठा विभागातही संपामुळे शुकशुकाट होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com