
बागांची स्थिती फोटो फिचर
rat१५१९.txt
बातमी क्र.. १९ (मुख्य अंक पान २ साठी)
पर्यटनवाढीसाठी हवे बागांचे सुशोभिकरण...
उन्हाळी सुट्टी सुरू झाली की, रत्नागिरी शहरात पर्यटकांची गर्दी वाढू लागते. या पर्यटकांसाठी रत्नागिरीत अनेक पर्यटनस्थळे आहेत. किल्ला, महापुरुषांची स्मारके, मंदिरे यांसह अनेक बागाही शहरात आहेत. यातील काही बागांचे सुशोभीकरण झाले तर पर्यटनाच्या नव्या जागा निर्माण होतील. त्यासाठी पालिका प्रशासनाने यात पुढाकार घेऊन देखभाल, दुरुस्तीकडे भर दिला पाहिजे म्हणजे पर्यटकही या बागांमध्ये जाऊ शकतील.
- rat१५p९.jpg-
८९२०३
रत्नागिरी ः संसारे उद्यानामध्ये असलेली सर्व कारंजी बंद असून कारंजाच्या पाण्याच्या मोकळ्या जागेत प्लास्टिक कचरा टाकला जात आहे.
- rat१५p१०.jpg ः
८९१९१
संसारे उद्यानामध्ये मोकळ्या रंगमंचाच्या परिसरात अस्वच्छता.
- rat१५p११.jpg ः
८९१९२
शिर्के उद्यानाचा परिसर हिरवळ, झाडांनी सुरेख पद्धतीने जतन केला असून तो पर्यटकांना आकर्षित करणार आहे.
- rat१५p१२.jpg ः
८९१९३
लक्ष्मी चौक उद्यानात तुटलेले लहान मुलांचे झोपाळे.
- rat१५p१३.jpg ः
८९१९४
लक्ष्मी चौक उद्यानातील बाकडी तुटली आहेत.