Fri, June 2, 2023

सरकारी कर्मचारी संपामुळे
व्यापारावरही परिणाम
सरकारी कर्मचारी संपामुळे व्यापारावरही परिणाम
Published on : 15 March 2023, 12:17 pm
89270
कणकवली ः कर्मचारी संपामुळे बस स्थानकावरही प्रवाशांची गर्दी मंदावली होती.
सरकारी कर्मचारी संपामुळे
व्यापारावरही परिणाम
कणकवली, ता. १५ ः शासकीय कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे सध्या बाजारपेठेतील खरेदी-विक्रीचे व्यवहार मंदावले असून एसटीच्या प्रवासावरही संपाचा परिणाम झाला आहे. शासकीय कामकाज बंद असल्यामुळे गावातून नागरिक शहरात फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे व्यापारावर थेट परिणाम झाला आहे. शहरातील वर्दळही मंदावल्याचे दिसते.