सांगली ः मुख्य अंकासाठी १६ मार्च २०२३ च्या महत्वाच्या बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली ः मुख्य अंकासाठी १६ मार्च २०२३ च्या महत्वाच्या बातम्या
सांगली ः मुख्य अंकासाठी १६ मार्च २०२३ च्या महत्वाच्या बातम्या

सांगली ः मुख्य अंकासाठी १६ मार्च २०२३ च्या महत्वाच्या बातम्या

sakal_logo
By

० सांगली ः मुख्य अंकासाठी १६ मार्च २०२३ च्या महत्वाच्या बातम्या

० सांगली ः घरफोडी करणारे दोन आंतरराज्य गुन्हेगार एलसीबीने पकडले. ५.५० लाखांच्या चार घरफोड्या उघड.
० सांगली ः ‘वालचंद अभियांत्रिकी’त हॅकेथॉन स्पर्धेस प्रारंभ, उद्या सांगता. सर्व आवृत्तींसाठी बातमी.
० मिरज ः जागा, शेती दाखवून बनावट पद्धतीने कर्ज उचलून पतसंस्थेचे दोन कोटी फक्त लाखांची फसवणूक केल्याबद्दल मिरजेतील आठ जणांवर गुन्हा दाखल. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची कारवाई.
० ढालगांव : ढालगाव सेवा सोसायटीत शेतकऱ्याने भरण्यास दिलेले पैसे पदाधिकाऱ्याने भरलेच नाहीत. मात्र शेतकऱ्याला कर्ज नसल्याचा दाखला देण्यात आला.
० आटपाडी ः करगणी येथून आठवीत शिकणारी तीन मुले गायब.
० नेर्ले : तांबवे येथील जवानाचा अपघाती मृत्यू,शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
० मिरज ः महापालिकेकडून अतिक्रमण निर्मूलन मोहिम.
० सांगली ः राज्य सरकारी कर्मचारी लॉंग मार्च
० सांगली ः कृष्णा नदी प्रदूषण-सकाळ संवाद (टुडे १)