Thur, June 1, 2023

निधन
निधन
Published on : 17 March 2023, 11:54 am
89664
लक्ष्मण बागवे यांचे निधन
मुणगे, ता. १७ ः येथील बांबरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण सखाराम बागवे (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी (ता. १५) निधन झाले. येथील भगवती हायस्कूलचे लिपिक नामदेव बागवे यांचे ते वडील, तर रेशन धान्य दुकानदार सत्यवान बागवे यांचे सख्खे चुलते होत. त्यांच्या मागे चार मुलगे, सुना, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.