बांदा आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप बांदा आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा आरोग्य केंद्रात
रुग्णांना फळ वाटप 
बांदा आरोग्य केंद्रात
रुग्णांना फळ वाटप
बांदा आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप बांदा आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप

बांदा आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप बांदा आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप

sakal_logo
By

89717
बांदा : येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णांना फळे वाटप केली.

बांदा आरोग्य केंद्रात
रुग्णांना फळ वाटप
बांदा, ता. १७ : माजी खासदार तथा महाराष्ट्र भाजप प्रदेश सचिव डॉ. नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळ तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजप सिंधुदुर्ग युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा बांदा उपसरपंच जावेद खतीब, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. श्वेता कोरगावकर, माजी सभापती शीतल राऊळ, ज्ञानेश्वर सावंत, बाळा आकेरकर, संदिप बांदेकर, गुरुनाथ सावंत, शैलेश केसरकर, भाजप बांदा महिला शहर अध्यक्षा सौ. अवंती पंडीत, हुसेन मकानदार, साई धारगळकर, दशरथ घाडी, माजी सरपंच अक्रम खान, सिद्धेश महाजन, सुनील धामापुरकर, ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत, प्रशांत बांदेकर, शामसुंदर मांजरेकर, सौ. श्रेया केसरकर, सौ. रुपाली शिरसाट, सौ. रेश्मा सावंत, विशाखा सावंत, शुभम साळगावकर, नीलेश देसाई, लक्ष्मी सावंत आदी उपस्थित होते.