वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

sakal_logo
By

89768
वेंगुर्ले ः वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
वेंगुर्ले ः येथील मदर तेरेसा स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त तीन गटात घेतलेल्या तालुकास्तरीय वेशभूषा स्पर्धेत ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना स्पर्धेचे परीक्षक अनिता रॉड्रीग्ज, श्रेया मयेकर व प्रार्थना हळदणकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, चषक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांतून स्त्रीयांचे महत्त्व व आदरभाव व्यक्त केला. रॉड्रिग्ज यांनी पालक व मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक अॅन्थोनी डिसोजा आदी उपस्थित होते.