कणकवली नाभिक संघटना तालुकाध्यक्षपदी चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली नाभिक संघटना 
तालुकाध्यक्षपदी चव्हाण
कणकवली नाभिक संघटना तालुकाध्यक्षपदी चव्हाण

कणकवली नाभिक संघटना तालुकाध्यक्षपदी चव्हाण

sakal_logo
By

कणकवली नाभिक संघटना
तालुकाध्यक्षपदी चव्हाण
तळेरे, ता. १९ : कणकवली नाभिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी झाली. त्यावेळी २०२३ ते २०२६ या तीन वर्षांसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्षपदी रोशन चव्हाण (हरकुळ), उपाध्यक्षपदी नीलेश चव्हाण (सातरल) यांची निवड झाली.
कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्ष संजय कुबल, तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल, खजिनदार मनोज चव्हाण, तालुका सल्लागार लक्ष्मीकांत चव्हाण, कार्यालयीन चिटणीस राजेश चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख प्रणय चव्हाण, कणकवली शहराध्यक्ष अनिल शिंदे आदींसह विभाग अध्यक्षांची निवड केली. यात प्रशांत चव्हाण (कनेडी), सुनील चव्हाण (फोंडा), श्रीकांत टाकळे (नांदगाव), अनंत चव्हाण (खारेपाटण), समीर चव्हाण (तळेरे), नवनीत चव्हाण (ओसरगाव), महिला आघाडी तालुकाध्यक्षा तेजस्विनी कुबल, कार्याध्यक्षा प्रिया चव्हाण, उपाध्यक्षा रसिका आचरेकर, जिल्हा सदस्या रचना चव्हाण, कोषाध्यक्षा अभिलाषा शिंदे, तालुका सल्लागार भक्ती चव्हाण, महिला सरचिटणीस हेमांगी अणावकर, सहसचिव ईश्वरी कुबल यांची निवड करण्यात आली. नूतन जिल्हाध्यक्ष जगदिश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, जिल्हा सचिव सुधीर चव्हाण, जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण, जिल्हा सल्लागार सुभाष चव्हाण, माजी तालुका सचिव विलास चव्हाण, नंदू चव्हाण, शरद लाड, जिल्हा महिला खजिनदार शिवानी चव्हाण, रमेश आचरेकर, दशावतारी कलावंत अनंत चव्हाण, फोंडा सचिव रोहिदास चव्हाण, माजी तालुका उपाध्यक्ष रवी चव्हाण, जिल्हा सदस्य रुपेश पिंगुळकर, मालवण उपाध्यक्ष संदीप चव्हाण, रवींद्र चव्हाण, संतोष कदम आदी उपस्थित होते.