रत्नागिरी-रत्नागिरीत भीम युवा पॅंथरने काढली रॅली

रत्नागिरी-रत्नागिरीत भीम युवा पॅंथरने काढली रॅली

फोटो ओळी
-rat२०p२६.jpg-KOP२३L९०३६४ रत्नागिरी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरवात करणारे आंबेडकरी युवक. (छाया, संदेश पावर )


रत्नागिरीत भीम युवा पॅंथरने काढली रॅली
रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चवदार तळे सत्याग्रह व क्रांती भूमीला वंदन करण्यासाठी आंबेडकरी युवकांच्या संकल्पनेतून सोमवारी सकाळी ७ वाजता रत्नागिरी ते महाड अशी महारॅली काढली. रत्नागिरीतील भीम युवा पॅंथरने याचे आयोजन केले. महारॅलीची सुरवात रत्नागिरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या रॅलीमध्ये ५० ते ६० चारचाकी वाहने व साधारण ५०० लोकांनी सहभाग घेतला. यामध्ये तरुण मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com